Old 7 12 तर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जमिनीचे जुने कागदपत्र पाहिजे असल्यास तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागत होते. तसेच त्या ठिकाणी कागदपत्र मिळवण्यासाठी खूप वेळ लागत होता व सर्व भूधारक नागरिकांचे कागदपत्र वेळेत दाखवणे भूमी-अभिलेख कार्यालयातील कार्मचाऱ्यावर खूप ताण येत होता.
तर यासाठी Old 7 12 नागरिकांना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे एक वेब पोर्टल (Old 7 12 Utara Aaple Abhilekh) सुरु करण्यात आले आहे. Aaple Abhilekh यावर तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही गावातील जमिनीचे Old 7/12, ferfar, land records जुने कागदपत्र तूमही ऑनलाईन प्राप्त करू शकता.
तर आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत कि तुम्ही म्हहाराष्ट्रातील कोणत्याही गावतील जमिनीचा old 7/12 Utara, 8A, Ferfar पहायचे असल्यास आता तुम्हाला Bhumiabhilekh कार्यालयात जायची व वेळ वाया घालवायची गरज नाही. आता Maharashtra Bhumiabhilekh कार्यालयाने सर्वांच्या सोयीसाठी Aaple Abhilekh या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे. यावर तुम्हाला maharashtra मधील काही जिल्ह्यांचे old 7 12 Utara पाहायला मिळणार आहे. अद्याप यावर अजून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे Old Land Records आजून अपलोड झालेला नाही.
खाली दिलेल्या जिल्ह्यांचे Old 7 12 जुने कागदपत्र उपलब्ध आहेत.
अकोला अमरावती अहमदनगर चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना लातूर | नंदुरबार नाशिक पालघर रायगड सातारा सोलापूर ठाणे वर्धा वाशीम यवतमाळ मुंबई उपनगर |
महाराष्ट्रातील जमिनीचे Aaple Abhilekh Old 7/12, ferfar, land records ऑनलाईन काढा.
तर जमिनीचे जुने रेकॉर्ड्स काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Aaple Abhilekh च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- तर सर्वप्रथम तुमच्या मोबाइल मध्ये https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या लिंक ला मोबाइल मध्ये ओपन करायचे आहे.
- अधिकृत लिंक मोबाइल मध्ये ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- जर तुमचे यावर आधी अकाऊंट नसेल तर तुम्हाला New User Registration वर क्लिक करून सर्वप्रथम तुमचे अकाऊंट बनवायचे आहे.
- New User Registration वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फोर्म भरण्यासाठी येईल यावर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे
- वरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्यासमोर आलेल्या फोर्म वर व्यवस्थित माहिती भरून दिल्यानंतर तुम्हाला एक युसर आयडी व पासवर्ड मिळेल
- मिळालेला युसर आयडी व पासवर्ड टाकून तुम्हाला याठिकाणी लॉगीन करायचे आहे लॉगीन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- वरती फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे जुने कागदपत्र पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे कार्यालय म्हणजेच तुमचे संबंधित जवळचे तहशील कार्यालय निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला कोणते दास्तैवेज पाहिजे आहे ते निवडायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या जमिनीचा Gat No. Hissa No. Old Survey No. Survey No टाकून सर्च करायचे आहे.
- यानंतर तुमच्या समोर खाली दाखवल्या प्रमाणे लिस्ट ओपन होईल.
- वरती दाखवल्या प्रमाणे तुम्ही सर्च केलेल्या गट नंबरची लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुमचा गट नंबर Add to Cart वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला my cart वर जावून तुम्ही निवडलेल्या गट नंबर ला निवडलेले आहे त्याचे कागदपत्र डाउनलोड करून घेऊ शकतात.
महत्वाच्या लिंक
( महाराष्ट्र ) सर्व गावांचे नकाशे | महाभूलेख 7 12 उतारा 8अ, मालमत्ता पत्रक |
आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्ड | डिजिटल सही असलेले 7/12 उतारा, 8अ, फेरफार |
टीप:- जुने सातबारा, फेरफार किंवा मालमत्ता पत्रक डाउनलोड करण्यासाठी अद्याप सर्व जिल्ह्यांचे कागदपत्र उपलब्ध नाही |
तर नमस्कार मित्रांनो आम्हाला आशा आहे कि आम्ही दिलेली Aaple Abhilekh Old (June) 7 12 बद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल व यामुळे तुम्हाला खूप फायदा देखील झाला अ
Old 7/12 Utara Video
Old 7/12 Utara FAQ
e ferfar कसा पाहावा मोबाइल मध्ये?
यासाठी महाराष्ट्र सरकारने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही महारष्ट्रातील कोणत्याही गावाचे फेरफार ऑनलाईन पाहू शकता.
mahabhunaksha मोबाइल मध्ये कसा पाहावा?
mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहण्यासाठी महारष्ट्र सरकारने https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहू शकता.