Aaple Abhilekh Old 7/12 Utara, 8A, Ferfar जुनी नोंदवही.

 Aaple Abhilekh Old 7 12 तर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जमिनीचे जुने कागदपत्र पाहिजे असल्यास तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागत होते. तसेच त्या ठिकाणी कागदपत्र मिळवण्यासाठी खूप वेळ लागत होता व सर्व भूधारक नागरिकांचे कागदपत्र वेळेत दाखवणे भूमी-अभिलेख कार्यालयातील कार्मचाऱ्यावर खूप ताण येत होता.

तर यासाठी old 7 12 utara नागरिकांना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे एक वेब पोर्टल (aaple abhilekh e record) सुरु करण्यात आले आहे. Aaple Abhilekh यावर तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही गावातील जमिनीचे Old 7/12, ferfar, land records जुने कागदपत्र तूमही ऑनलाईन प्राप्त करू शकता.

तर आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत कि तुम्ही म्हहाराष्ट्रातील कोणत्याही गावतील जमिनीचा old 7/12 Utara, 8A, Ferfar पहायचे असल्यास आता तुम्हाला Bhumiabhilekh कार्यालयात जायची व वेळ वाया घालवायची गरज नाही. आता Maharashtra Bhumiabhilekh कार्यालयाने सर्वांच्या सोयीसाठी aaple abhilekh mahabhumi gov in या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे. यावर तुम्हाला maharashtra मधील काही जिल्ह्यांचे old 7 12 Utara पाहायला मिळणार आहे. अद्याप यावर अजून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे Old Land Records आजून अपलोड झालेला नाही.

Aaple Abhilekh जिल्ह्यांचे Old 7 12 जुने कागदपत्र उपलब्ध आहेत.

Old 7 12

aapleabhilekh mahabhumi gov in satbara ऑनलाईन काढा.

तर जमिनीचे जुने रेकॉर्ड्स काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Aaple Abhilekh च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल व aaple abhilekh mahabhumi gov in records login करावे लागेल

  • तर सर्वप्रथम तुमच्या मोबाइल मध्ये https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या लिंक ला मोबाइल मध्ये ओपन करायचे आहे.
  • अधिकृत लिंक मोबाइल मध्ये ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
Aaple Abhilekh Old 7/12 Utara
  1. जर तुमचे यावर आधी अकाऊंट नसेल तर तुम्हाला New User Registration वर क्लिक करून सर्वप्रथम तुमचे अकाऊंट बनवायचे आहे.
  2. New User Registration वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फोर्म भरण्यासाठी येईल यावर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे
Aaple Abhilekh Old 7/12 Utara
  • वरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्यासमोर आलेल्या फोर्म वर व्यवस्थित माहिती भरून दिल्यानंतर तुम्हाला एक युसर आयडी व पासवर्ड मिळेल
  • मिळालेला युसर आयडी व पासवर्ड टाकून तुम्हाला याठिकाणी लॉगीन करायचे आहे लॉगीन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
Aaple Abhilekh Old 7/12 Utara
  1. वरती फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे जुने कागदपत्र पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे कार्यालय म्हणजेच तुमचे संबंधित जवळचे तहशील कार्यालय निवडायचे आहे.
  2. यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.
  3. यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
  4. यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
  5. त्यानंतर तुम्हाला कोणते दास्तैवेज पाहिजे आहे ते निवडायचे आहे.
  6. त्यानंतर तुमच्या जमिनीचा Gat No. Hissa No. Old Survey No. Survey No टाकून सर्च करायचे आहे.
  7. यानंतर तुमच्या समोर खाली दाखवल्या प्रमाणे लिस्ट ओपन होईल.
Aaple Abhilekh Old 7/12 Utara
  1. वरती दाखवल्या प्रमाणे तुम्ही सर्च केलेल्या गट नंबरची लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुमचा गट नंबर Add to Cart वर क्लिक करायचे आहे.
  2. यानंतर तुम्हाला my cart वर जावून तुम्ही निवडलेल्या गट नंबर ला निवडलेले आहे त्याचे कागदपत्र old 7 12 utara in marathi online डाउनलोड करून घेऊ शकतात.

महत्वाच्या लिंक

( महाराष्ट्र ) सर्व गावांचे नकाशेमहाभूलेख 7 12 उतारा 8अ, मालमत्ता पत्रक
आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्डडिजिटल सही असलेले 7/12 उतारा, 8अ, फेरफार
Aaple Abhilekh Old 7/12 Utara

तर नमस्कार मित्रांनो आम्हाला आशा आहे कि आम्ही दिलेली Aaple Abhilekh old 7 12 utara बद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल व यामुळे तुम्हाला खूप फायदा देखील झाला अ

Aaple Abhilekh Old 7/12 Utara Video

Aaple Abhilekh Old 7/12 Utara FAQ

e ferfar कसा पाहावा मोबाइल मध्ये?

यासाठी महाराष्ट्र सरकारने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही महारष्ट्रातील कोणत्याही गावाचे फेरफार ऑनलाईन पाहू शकता.

mahabhunaksha मोबाइल मध्ये कसा पाहावा?

mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहण्यासाठी महारष्ट्र सरकारने https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहू शकता.

Leave a Comment