Mahabhulekh 7/12 utara महाभूलेख सातबारा उतारा.
Maha bhulekh Mahabhulekh 7 12 तर नमस्कार मित्रांनो जर यापूर्वी आपल्यला जमिनीसंबंधीत कोणतेही कागदपत्र पाहिजे असल्यास त्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालय व तहशील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या तसेच यामध्ये नागरिकांचा भरपूर वेळ व पैसा वाया जात होता. तरीही वेळेवर काम होत नव्हते यासाठीच महाराष्ट्र सरकारने जमिनिसंबंधित अनेक कागदपत्रे हि ओंलैन स्वरुपात आणली आहे.
तसेच आता महाराष्ट्र राज्याचे सर्व जमिनीचे रेकॉर्ड्स आता Maha bhulekh भूमिअभिलेख कार्यालयाद्वारे काही वेबसाईट प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. यामुळे आता जमिनीची सर्व कागदपत्र आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेली आहेत. परंतु याबद्दल सर्व नागरिकांना माहिती नसल्यामुळे आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत कि तुम्ही तुमच्या जमिनीचे कागदपत्र काश्याप्रकारे तुमच्या मोबाइल मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता यासाठी आम्ही काही स्टेप दिलेल्या आहेत.
विना स्वाक्षरीतील 7 12 उतारा, 8अ, मालमत्ता पत्रक पहा.
तर नमस्कार मित्रांनो विना स्वाक्षरीतील 7 12 उतारा, 8अ, मालमत्ता पत्रक पहण्यासाठी आम्ही खाली काही स्टेप दिलेल्या आहेत त्या स्टेप व्यवस्थित फोलो करा. |
महाराष्ट्र महसूल विभाग व त्या अंतर्गत येणारे जिल्हे
महसूल विभाग | विभाग अंतर्गत येणारे जिल्हे | |
1 | अमरावती विभाग: | अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम |
2 | छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग: | धाराशिव (उस्मानाबाद), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली |
3 | कोंकण विभाग: | ठाणे, पालघर, मंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग |
4 | नागपुर विभाग: | गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा |
5 | नाशिक विभाग: | अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक |
- तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइलवर https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेब अड्रेस ला ओपन करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन वेबसाईट ओपन होईल खाली दाखवल्या प्रमाणे.
- अधिकृत वेबसाईट वर आल्यानंतर याठिकाणी तुम्हाला तुमचा विभाग ( जिल्हा ) निवडायचा आहे
- तुमचा जिल्हा निवडल्या नंतर तुम्हाला तुमच्या विभागाकडे हस्तांतरण केले जाईल.
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
- आता यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला कोणते दस्त ( ७/१२, 8अ, मालमत्ता पत्रक ) पाहिजेल आहेत ते निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- त्याखाली तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
- त्याखाली तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर माहित असेल तर तो टाकून तुम्ही शोधू शकता किंवा ज्या व्यक्तीच्या नावे जमीन आहे त्या व्यक्तीचे पहिले नाव, मधील नाव किंवा आडनाव टाकून देखील तुम्ही संबंधित कागदपत्र शोधू शकता.
- यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे
- त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे.
- सर्वात शेवटी तुम्हाला 7/12 पहा यावर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल खाली दाखवल्या प्रमाणे.
- यामध्ये तुम्हाला दिलेला केप्चा व्यवस्थित भरायचा आहे व Verify Captcha to view 7/12 यावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुमच्यासमोर तुम्ही निवडलेला 712 उतार ओपन होईल व त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती पाहता येईल.
महत्वाच्या लिंक
( महाराष्ट्र ) सर्व गावांचे नकाशे | जुने 7/12 उतारा, 8अ, फेरफार |
डिजिटल सही असलेले 7/12 उतारा, 8अ, फेरफार | आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्ड |
महाराष्ट्र महसूल विभाग व त्या अंतर्गत येणारे जिल्हे यांच्या लिंक
तर धनयवाद मित्रांनो आम्हाला अशा आहे कि आम्ही दिलेली Mahabhulekh 7 12 बद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल व यामुळे तुमचा खूप फायदा देखील झाला असेल तर आम्ही अशीच माहिती मराठी मध्ये घेवून येत आहोत आमच्या या प्रयत्नांना तुमची अशीच साथ राहो धन्यवाद.
Digital 7/12 Mahabhulekh डिजिटल सही असलेले सातबारा.
Digitally Signed 7 12 तर नमस्कार मित्रानो आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कि Digitally Signed असलेले 7 12 उतारा, 8अ व मालमत्ता पत्रक तुम्ही कश्याप्रकारे तुमच्या मोबाइल मध्ये Downloaod करून घेऊ शकतात. तर महाराष्ट्र सरकारने यासाठी काही नवीन डिजिटल सुविधा य्प्लाब्ध करून दिलेल्या आहेत. मालमत्तेसंबंधित अनेक लागणारी कागदपत्रे यासाठी पूर्वी नागरिक तहशील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय किंवा Bhumiabhilekh कार्यालयाच्या चकरा मारत होते परंतु सर्व तालुक्यातील गावांचे कागदपत्र हाताळण्यासाठी कर्मचारी कमी पडत असल्यामुळे.
महाराष्ट्र सरकारने आता मालमत्तेसंबंधित जवळ- जवळ सर्वच कागदपत्रे हि ऑनलाईन स्वरूपात आणलेली आहे. परंतु अद्यापही सर्वच नागरिकांना याबद्दल माहिती नसल्यामुळे ते पूर्वीसारखेच तहशील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाच्या चकरा मारत बसतात व आपला वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाया घालवता. यामुळे मही याठिकाणी Digitally Signed 7 12, 8अ, मालमत्ता पत्रक कश्याप्रकारे अगदी तुमच्या मोबाइल वर पाहू शकता तर आम्ही काही स्टेप खाली दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित फोलो करून तुही सर्व कागदपत्र तुमच्या मोबाइल वर प्राप्त करू शकता.
महत्वाच्या लिंक
आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्ड | ( महाराष्ट्र ) सर्व गावांचे नकाशे |
महाभूलेख 7 12 उतारा 8अ, मालमत्ता पत्रक |
टीप-: डिजिटल सही असलेले कोणतेही कागदपत्र तुम्ही शासकीय कामांसाठी वापरू शकता धन्यवाद. |
महाराष्ट्र इ सेवा पोर्टल चे नाव | Digitally Signed 7 12 Maharashtra |
डिजिटल सातबारा सेवा ऑनलाईन कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन महसूल विभाग |
डिजिटल सातबारा सेवेचे लाभार्थी | संपूर्ण महाराष्ट्रातील भू धारक नागरिक |
डिजिटल सातबारा ऑनलाईन आणण्याचा उद्देश | डिजिटल सही असलेले कागदपत्र सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे |
संबंधित अधिकृत वेबसाईट लिंक | https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr |
Digitally Signed 7 12 Maharashtra Mahabhumi वेबसाईट वर खाते कसे बनवावे.
जर तुमचे Digitally Signed 7 12 Maharashtra Mahabhumi पोर्टल वर खाते तयार नसेल तर तुम्ही काश्याप्रकारे यावर तुमचे खाते तयार करू शकता यासठी आम्ही काही स्टेप दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित फोलो करा.
- Digitally Signed 7 12 Maharashtra Mahabhumi वर खाते तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr हि लिंक तुमचा मोबाइल वर ओपन करावी लागेल.
- दिलेली लिंक ओपन झाल्यानंतर तुमच्या मोबाइल मध्ये एक नवीन पेज ओपन होईल खाली दाखवल्या प्रमाणे.
- तर तुमचे खाते याठिकाणी तयार करण्यासाठी तुम्हाला New User Registration यावर क्लिक करायचे आहे
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला एक फोर्म बर्ण्यासाठी येईल.
- तर वरती फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे तुमच्या समोर एक फोर्म ओपन होईल तर त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगीन आयडी व पासवर्ड मिळेल ती माहिती तुम्हाला लॉगीन करण्यासाठी उपयुक्त होणार आहे त्यामुळे ती माहिती लक्षात ठेवायची.
- आता तुम्हाला मिळालेला लॉगीन आयडी व पासवर्ड टाकून याठिकाणी तुम्हाला लॉगीन करायचे आहे
- किंवा OTP Based Login वर क्लिक करून फक्र मोबाइल नंबर टाकून त्यावर येणारा OTP टाकून तुम्ही लॉगीन करू शकता.
- लॉगीन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- याठिकाणी तुम्हाला सर्वात आधी तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तमचे गाव निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला खाली तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुम्ही टाकलेला गट नंबर किंवा सर्वे नंबर निवडायचा आहे.
- याठिकाणी तुम्हाला Digitally Signed 7 12 डाउनलोड करण्यासठी प्रत्येकी १५ रुपये आकारले जातात.
- Digitally Signed 7 12 डाउनलोड करण्यासठी तुमच्या अकाउंट मध्ये किमान १५ रुपये असणे आवश्यक आहे.
- अशा प्रकारे तुमच्याकडे Digitally Signed 7 12 डाउनलोड होईल.
Digitally Signed 7 12 डाउनलोड करण्यसाठी अकाउंट मध्ये पैसे कसे टाकावे.
तर Digital 7 12, 8अ, मालमत्ता पत्रक किंवा फेरफार डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचे अकौंट मध्ये पैसे टाकावे लागतील तर यासाठी तुम्हाला Recharge Account वर क्लिक करावे लागेल.
- Recharge Account वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल खाली दाखवल्या प्रमाणे एक पेज ओपन होईल.
- फोटोमध्ये दाख्वाल्याप्रमाणे तुमच्या समोर एक पेज ओपन झालेले असेल त्यामध्ये सर्व प्रथम तुम्हाला किती पैसे यामध्ये टाकायचे आहेत ते टाकायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला दोन बँक चे सर्वर दाखवले जातील SBI बँक व बँक ऑफ बडौदा यापैकी एक सर्वर निवडायचा आहे व Pay Now या वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुमच्यासमोर UPI किंवा डेबिट , क्रेडीट कार्ड द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता.
Digital 7/12 Video
Mahabhulekh 7/12, Digital 7/12 FAQ
June 7 12 ( old 7/12) मोबाइलवर ऑनलाईन कसे पाहू शकतो.
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn या पोर्टल वर जाऊन तुम्ही जुने 7/12 उतारा पाहू शकता
e ferfar कसा पाहावा मोबाइल मध्ये?
यासाठी महाराष्ट्र सरकारने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही महारष्ट्रातील कोणत्याही गावाचे फेरफार ऑनलाईन पाहू शकता.
Digitally Signed 7/12, Digitally Signed 8A, Digitally signed Property Card कसे पाहावे?
यासाठी महाराष्ट्र सरकारने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR या पोर्टल चे निर्माण केले आहे यावर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील कागदपत्र पाहू शकता.