Maha bhulekh Mahabhulekh 7 12 तर नमस्कार मित्रांनो जर यापूर्वी आपल्यला जमिनीसंबंधीत कोणतेही कागदपत्र पाहिजे असल्यास त्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालय व तहशील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या तसेच यामध्ये नागरिकांचा भरपूर वेळ व पैसा वाया जात होता. तरीही वेळेवर काम होत नव्हते यासाठीच महाराष्ट्र सरकारने जमिनिसंबंधित अनेक कागदपत्रे हि ओंलैन स्वरुपात आणली आहे.
यामुळेच Bhumiabhilekh कार्यालयाद्वारे Mahabhulekh 7/12 Utara, 8अ, मालमत्ता पत्रक हे ऑनलाईन स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच या सुविधेमुळे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही गावाच्या जमीनचा Online 7/12 Utara, 8अ, मालमत्ता पत्रक हे अगदी तुमच्या मोबाइलवर पाहू शकता यासाठी आम्ही काही स्टेप दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित पहा.
विना स्वाक्षरीतील Mahabhulekh 7 12 उतारा, 8अ, मालमत्ता पत्रक पहा.
तर नमस्कार मित्रांनो विना स्वाक्षरीतील Mahabhulekh 7 12 उतारा, 8अ, मालमत्ता पत्रक पहण्यासाठी आम्ही खाली काही स्टेप दिलेल्या आहेत त्या स्टेप व्यवस्थित फोलो करा.
महाराष्ट्र महसूल विभाग व त्या अंतर्गत येणारे जिल्हे
महसूल विभाग | विभाग अंतर्गत येणारे जिल्हे | |
1 | अमरावती विभाग: | अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम |
2 | छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग: | धाराशिव (उस्मानाबाद), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली |
3 | कोंकण विभाग: | ठाणे, पालघर, मंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग |
4 | नागपुर विभाग: | गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा |
5 | नाशिक विभाग: | अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक |
- तर Online 7/12 Utara पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइलवर https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेब अड्रेस ला ओपन करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन वेबसाईट ओपन होईल खाली दाखवल्या प्रमाणे.
- अधिकृत वेबसाईट वर आल्यानंतर याठिकाणी तुम्हाला 7/12 पाहण्यासाठी जिल्हा निवडा.
- तुमचा जिल्हा निवडल्या नंतर तुम्हाला तुमच्या विभागाकडे हस्तांतरण केले जाईल.
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
- आता यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला कोणते दस्त ( Mahabhulekh 7 12 8अ, मालमत्ता पत्रक ) पाहिजेल आहेत ते निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला आता 7/12 पाहण्यासाठी जिल्हा निवडा..
- त्याखाली तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
- त्याखाली तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या जमिनीचा 7/12 पाहण्यासाठी तुमच्या जमिनीचा Survey No किंवा Gat No निवडा.माहित असेल तर तो टाकून तुम्ही शोधू शकता किंवा ज्या व्यक्तीच्या नावे जमीन आहे त्या व्यक्तीचे पहिले नाव, मधील नाव किंवा आडनाव टाकून देखील तुम्ही संबंधित कागदपत्र शोधू शकता.
- यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे
- त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे.
- सर्वात शेवटी तुम्हाला 7/12 पहा यावर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल खाली दाखवल्या प्रमाणे.
- यामध्ये तुम्हाला दिलेला केप्चा व्यवस्थित भरायचा आहे व Verify Captcha to view 7/12 यावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुमच्यासमोर तुम्ही निवडलेला 712 उतार ओपन होईल व त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती पाहता येईल.
( महाराष्ट्र ) सर्व गावांचे नकाशे | जुने 7/12 उतारा, 8अ, फेरफार |
आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्ड | डिजिटल सही असलेले 7/12 उतारा, 8अ, फेरफार |
टीप-: विना स्वाक्षरीतील सातबारा उतारा, फेरफार किंवा मालमत्ता पत्रक हे कोणत्याही शासकीय बाबींसाठी वापरता येत नाही |
महाराष्ट्र महसूल विभाग व त्या अंतर्गत येणारे जिल्हे यांच्या लिंक
तर धनयवाद मित्रांनो आम्हाला अशा आहे कि आम्ही दिलेली Mahabhulekh 7 12 बद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल व यामुळे तुमचा खूप फायदा देखील झाला असेल तर आम्ही अशीच माहिती मराठी मध्ये घेवून येत आहोत आमच्या या प्रयत्नांना तुमची अशीच साथ राहो धन्यवाद.
Mahabhulekh 7 12 Video
Mahabhulekh 712 FAQ
mahabhunaksha मोबाइल मध्ये कसा पाहावा?
mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहण्यासाठी महारष्ट्र सरकारने https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहू शकता.
June 7 12 ( old 7/12) मोबाइलवर ऑनलाईन कसे पाहू शकतो.
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn या पोर्टल वर जाऊन तुम्ही जुने 7/12 उतारा पाहू शकता
e ferfar कसा पाहावा मोबाइल मध्ये?
यासाठी महाराष्ट्र सरकारने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही महारष्ट्रातील कोणत्याही गावाचे फेरफार ऑनलाईन पाहू शकता.