Digitally Signed 7 12 तर नमस्कार मित्रानो आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कि Digitally Signed असलेले 7 12 उतारा, 8अ व मालमत्ता पत्रक तुम्ही कश्याप्रकारे तुमच्या मोबाइल मध्ये Downloaod करून घेऊ शकतात. तर मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही जमिनीच्या संबंधातील कागदपत्र जसे कि Digital 7/12 Utara, 8अ, Ferfar असे कागदपत्र पाहिजे असल्यास पूर्वी तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जावे लागत होते व त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला ते कागदपत्र मिळत होते. परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या आदेश नुसार Mahabhumiabhilekh च्या कार्यालयाने Digitally Signed 7/12, 8अ, Ferfar नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर यासाठी महाराष्ट्र भूमी अभिलेख च्या कार्यालयाद्वारे एक वेब पोर्टल चे निर्माण करण्यात आले आहे. व यावर तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही गावाच्या जमिनीबद्दल कागदपत्र तुम्हाला यावर पाहायला मिळणार आहेत. तसेच याचा उपयोग तुम्हाला कोणत्याही शासकीय बाबींसाठी करता येणार आहे. digital signature असलेले 7 12, 8अ, Ferfar हे तुम्ही सरकारी पुरावा म्हणून देखील वापरू शकता.
महत्वाच्या लिंक
आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्ड | ( महाराष्ट्र ) सर्व गावांचे नकाशे |
महाभूलेख 7 12 उतारा 8अ, मालमत्ता पत्रक |
टीप-: डिजिटल सही असलेले कोणतेही कागदपत्र तुम्ही शासकीय कामांसाठी वापरू शकता धन्यवाद. |
महाराष्ट्र इ सेवा पोर्टल चे नाव | Digitally Signed 7 12 Maharashtra |
डिजिटल सातबारा सेवा ऑनलाईन कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन महसूल विभाग |
डिजिटल सातबारा सेवेचे लाभार्थी | संपूर्ण महाराष्ट्रातील भू धारक नागरिक |
डिजिटल सातबारा ऑनलाईन आणण्याचा उद्देश | डिजिटल सही असलेले कागदपत्र सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे |
संबंधित अधिकृत वेबसाईट लिंक | https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr |
Digital 7/12 Maharashtra Mahabhumi वेबसाईट वर खाते कसे बनवावे.
जर तुमचे Digitally Signed 7 12 Maharashtra Mahabhumi पोर्टल वर खाते तयार नसेल तर तुम्ही काश्याप्रकारे यावर तुमचे खाते तयार करू शकता यासठी आम्ही काही स्टेप दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित फोलो करा.
- Digitally Signed 7 12 Maharashtra Mahabhumi वर खाते तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr हि लिंक तुमचा मोबाइल वर ओपन करावी लागेल.
- दिलेली लिंक ओपन झाल्यानंतर तुमच्या मोबाइल मध्ये एक नवीन पेज ओपन होईल खाली दाखवल्या प्रमाणे.
- तर तुमचे खाते याठिकाणी तयार करण्यासाठी तुम्हाला New User Registration यावर क्लिक करायचे आहे
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला एक फोर्म बर्ण्यासाठी येईल.
- तर वरती फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे तुमच्या समोर एक फोर्म ओपन होईल तर त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगीन आयडी व पासवर्ड मिळेल ती माहिती तुम्हाला लॉगीन करण्यासाठी उपयुक्त होणार आहे त्यामुळे ती माहिती लक्षात ठेवायची.
- आता तुम्हाला मिळालेला लॉगीन आयडी व पासवर्ड टाकून याठिकाणी तुम्हाला लॉगीन करायचे आहे
- किंवा OTP Based Login वर क्लिक करून फक्र मोबाइल नंबर टाकून त्यावर येणारा OTP टाकून तुम्ही लॉगीन करू शकता.
- लॉगीन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- याठिकाणी तुम्हाला सर्वात आधी तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तमचे गाव निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला खाली तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुम्ही टाकलेला गट नंबर किंवा सर्वे नंबर निवडायचा आहे.
- याठिकाणी तुम्हाला Digitally Signed 7 12 डाउनलोड करण्यासठी प्रत्येकी १५ रुपये आकारले जातात.
- Digitally Signed 7 12 डाउनलोड करण्यासठी तुमच्या अकाउंट मध्ये किमान १५ रुपये असणे आवश्यक आहे.
- अशा प्रकारे तुमच्याकडे Digitally Signed 7 12 डाउनलोड होईल.
Digitally Signed 7 12 डाउनलोड करण्यसाठी अकाउंट मध्ये पैसे कसे टाकावे.
तर Digital 7 12, 8अ, मालमत्ता पत्रक किंवा फेरफार डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचे अकौंट मध्ये पैसे टाकावे लागतील तर यासाठी तुम्हाला Recharge Account वर क्लिक करावे लागेल.
- Recharge Account वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल खाली दाखवल्या प्रमाणे एक पेज ओपन होईल.
- फोटोमध्ये दाख्वाल्याप्रमाणे तुमच्या समोर एक पेज ओपन झालेले असेल त्यामध्ये सर्व प्रथम तुम्हाला किती पैसे यामध्ये टाकायचे आहेत ते टाकायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला दोन बँक चे सर्वर दाखवले जातील SBI बँक व बँक ऑफ बडौदा यापैकी एक सर्वर निवडायचा आहे व Pay Now या वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुमच्यासमोर UPI किंवा डेबिट , क्रेडीट कार्ड द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता.
Digital 7/12 Video
Mahabhulekh 7/12, Digital 7/12 FAQ
June 7 12 ( old 7/12) मोबाइलवर ऑनलाईन कसे पाहू शकतो.
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn या पोर्टल वर जाऊन तुम्ही जुने 7/12 उतारा पाहू शकता
टीप-: डिजिटल सही असलेले कोणतेही कागदपत्र तुम्ही शासकीय कामांसाठी वापरू शकता धन्यवाद. |
Digital Signature 7 12 Video
Digital Signature 7 12 FAQ
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील 7/12 कसा डाउनलोड करावा?
या साठी महाराष्ट सरकारने https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या पोर्टल चे निर्माण केले आहे यावर तुम्ही सर्व जिल्ह्यातील 7/12 उतारा पाहू शकता.
e ferfar कसा पाहावा मोबाइल मध्ये?
यासाठी महाराष्ट्र सरकारने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही महारष्ट्रातील कोणत्याही गावाचे फेरफार ऑनलाईन पाहू शकता.
mahabhunaksha मोबाइल मध्ये कसा पाहावा?
mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहण्यासाठी महारष्ट्र सरकारने https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहू शकता.
June 7 12 ( old 7/12) मोबाइलवर ऑनलाईन कसे पाहू शकतो.
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn या पोर्टल वर जाऊन तुम्ही जुने 7/12 उतारा पाहू शकता.