Aapli Chawadi, eFerfar Download डिजिटल नोटीस बोर्ड
Aapli Chawadi तर नमस्कार मित्रांनो आपण पहिले तर पूर्वी आपल्या जमिनीचे व्यावहार म्हणजेच खरेदी किंवा विक्री झाल्यावर ती प्रक्रिया पूर्ण होऊन १५ दिवसानंतर तलाठी किंवा aapli chaudi च्या कर्मचारी द्वारे हरकत किंवा आक्षेप नोटीस लावण्यात येत होती. तसेच पूर्वी आपल्याला आपल्या मालमात्तेची खरेदी किंवा विक्री झाली असेल तर ते सर्व पाहण्यासाठी आपल्याला तलाठी किंवा तहशील … Read more