Mahabhunakasha Bhunaksha Maharashtra महाराष्ट्र भू-नकाशा पहा.
Mahabhunakasha Bhunaksha Maharashtra तर नमस्कार मित्रानो याठिकाणी आपण महाराष्ट्र सरकारने अद्याप सुरु केलेल्या Mahabhunakasha या वेब पोर्टल बद्दल जाणून घेणार आहोत. तर पूर्वी आपल्याला आपल्या जमिनीचा गट नंबर चा mahabhunaksha पहायचा असल्यास आपल्याला तलाठी कार्यालय किंवा तहशील कार्यालयात जावे लागत होते. तसेच यामध्ये खूप वेळ वाया जात होता व आपली महत्वाची कामे अडून राहत होती. … Read more