Digital 7/12 तर नमस्कार मित्रानो आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कि Digitally Signed असलेले 7 12 उतारा, 8A व मालमत्ता पत्रक तुम्ही कश्याप्रकारे तुमच्या मोबाइल मध्ये Downloaod करून घेऊ शकतात. तर मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही जमिनीच्या संबंधातील कागदपत्र जसे कि Digital 7/12 Utara, 8A, Ferfar असे कागदपत्र पाहिजे असल्यास पूर्वी तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जावे लागत होते व त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला ते कागदपत्र मिळत होते. परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या आदेश नुसार Mahabhumiabhilekh च्या कार्यालयाने Digitally Signed 7/12, 8A, Ferfar नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर यासाठी महाराष्ट्र भूमी अभिलेख च्या कार्यालयाद्वारे एक वेब पोर्टल चे निर्माण करण्यात आले आहे. व यावर तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही गावाच्या जमिनीबद्दल कागदपत्र तुम्हाला यावर पाहायला मिळणार आहेत. तसेच याचा उपयोग तुम्हाला कोणत्याही शासकीय बाबींसाठी करता येणार आहे. digital signature असलेले 7 12, 8अ, Ferfar हे तुम्ही सरकारी पुरावा म्हणून देखील वापरू शकता.
महत्वाच्या लिंक
आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्ड | ( महाराष्ट्र ) सर्व गावांचे नकाशे |
महाभूलेख 7 12 उतारा 8अ, मालमत्ता पत्रक |
टीप-: डिजिटल सही असलेले कोणतेही कागदपत्र तुम्ही शासकीय कामांसाठी वापरू शकता धन्यवाद. |
महाराष्ट्र इ सेवा पोर्टल चे नाव | digital satbara Maharashtra |
डिजिटल सातबारा सेवा ऑनलाईन कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन महसूल विभाग |
डिजिटल सातबारा सेवेचे लाभार्थी | संपूर्ण महाराष्ट्रातील भू धारक नागरिक |
डिजिटल सातबारा ऑनलाईन आणण्याचा उद्देश | डिजिटल सही असलेले कागदपत्र सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे |
संबंधित अधिकृत वेबसाईट लिंक | https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr |
Digital 7/12 Maharashtra Mahabhumi वेबसाईट वर खाते कसे बनवावे.
जर तुमचे digital satbara Maharashtra Mahabhumi पोर्टल वर खाते तयार नसेल तर तुम्ही काश्याप्रकारे यावर तुमचे खाते तयार करू शकता यासठी आम्ही काही स्टेप दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित फोलो करा.
- digital satbara Maharashtra Mahabhumi वर खाते तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr हि लिंक तुमचा मोबाइल वर ओपन करावी लागेल.
- दिलेली लिंक ओपन झाल्यानंतर तुमच्या मोबाइल मध्ये एक नवीन पेज ओपन होईल खाली दाखवल्या प्रमाणे.

- तर तुमचे खाते याठिकाणी तयार करण्यासाठी तुम्हाला New User Registration यावर क्लिक करायचे आहे
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला एक फोर्म बर्ण्यासाठी येईल.

- तर वरती फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे तुमच्या समोर एक फोर्म ओपन होईल तर त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगीन आयडी व पासवर्ड मिळेल ती माहिती तुम्हाला लॉगीन करण्यासाठी उपयुक्त होणार आहे त्यामुळे ती माहिती लक्षात ठेवायची.

- आता तुम्हाला मिळालेला लॉगीन आयडी व पासवर्ड टाकून याठिकाणी तुम्हाला लॉगीन करायचे आहे
- किंवा OTP Based Login वर क्लिक करून फक्र मोबाइल नंबर टाकून त्यावर येणारा OTP टाकून तुम्ही लॉगीन करू शकता.
- लॉगीन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.

- याठिकाणी तुम्हाला सर्वात आधी तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तमचे गाव निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला खाली तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुम्ही टाकलेला गट नंबर किंवा सर्वे नंबर निवडायचा आहे.
- याठिकाणी तुम्हाला Digitally Signed 7 12 डाउनलोड करण्यासठी प्रत्येकी १५ रुपये आकारले जातात.
- digital satbara डाउनलोड करण्यासठी तुमच्या अकाउंट मध्ये किमान १५ रुपये असणे आवश्यक आहे.
- अशा प्रकारे तुमच्याकडे Digitally Signed 7 12 डाउनलोड होईल.
Digital 7 12 डाउनलोड करण्यसाठी अकाउंट मध्ये पैसे कसे टाकावे.
तर Digital 7 12, 8अ, मालमत्ता पत्रक किंवा फेरफार डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचे अकौंट मध्ये पैसे टाकावे लागतील तर यासाठी तुम्हाला Recharge Account वर क्लिक करावे लागेल.

- Recharge Account वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल खाली दाखवल्या प्रमाणे एक पेज ओपन होईल.

- फोटोमध्ये दाख्वाल्याप्रमाणे तुमच्या समोर एक पेज ओपन झालेले असेल त्यामध्ये सर्व प्रथम तुम्हाला किती पैसे यामध्ये टाकायचे आहेत ते टाकायचे आहे.

- त्यानंतर तुम्हाला दोन बँक चे सर्वर दाखवले जातील SBI बँक व बँक ऑफ बडौदा यापैकी एक सर्वर निवडायचा आहे व Pay Now या वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुमच्यासमोर UPI किंवा डेबिट , क्रेडीट कार्ड द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता.
Digital 7/12 Video
Mahabhulekh 7/12, Digital 7/12 FAQ
June 7 12 ( old 7/12) मोबाइलवर ऑनलाईन कसे पाहू शकतो.
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn या पोर्टल वर जाऊन तुम्ही जुने 7/12 उतारा पाहू शकता
टीप-: डिजिटल सही असलेले कोणतेही कागदपत्र तुम्ही शासकीय कामांसाठी वापरू शकता धन्यवाद. |
Digital 7 12 Video
Digital 7 12 FAQ
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील 7/12 कसा डाउनलोड करावा?
या साठी महाराष्ट सरकारने https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या पोर्टल चे निर्माण केले आहे यावर तुम्ही सर्व जिल्ह्यातील 7/12 उतारा पाहू शकता.
e ferfar कसा पाहावा मोबाइल मध्ये?
यासाठी महाराष्ट्र सरकारने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही महारष्ट्रातील कोणत्याही गावाचे फेरफार ऑनलाईन पाहू शकता.
mahabhunaksha मोबाइल मध्ये कसा पाहावा?
mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहण्यासाठी महारष्ट्र सरकारने https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहू शकता.
June 7 12 ( old 7/12) मोबाइलवर ऑनलाईन कसे पाहू शकतो.
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn या पोर्टल वर जाऊन तुम्ही जुने 7/12 उतारा पाहू शकता.